IPL RR vs RCB Eliminator  
Sports

IPL RR vs RCB Eliminator: रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचं राजस्थानसमोर १७३ धावांचे चॅलेंज

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Eliminator: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघात एलिमिनेटर सामना खेळला जातोय. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो, असा असणार आहे.

Bharat Jadhav

एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने ८ विकेट गमावत २० षटकात १७२ धावा केल्या. आता राजस्थान रॉयल्सच्या संघाला सामना जिंकण्यासाठी १७३ धावा कराव्या लागतील. 'करो आणि मरो' च्या सामन्यात आरसीबीचे फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबी धावसंख्येचा डोंगर उभारेल असं वाटत होतं. परंतु राजस्थानच्या खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षणाचा उदाहरण सादर करत आरसीबीच्या फंलदाजाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही.

आयपीएलच्या प्लेऑफ फेरीला सुरुवात झालीय. आज एलिमिनेटर सामना आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सच्या संघात होत आहे. या दोन्ही संघांसाठी हा करो किंवा मरोचा सामना आहे. कारण जो संघ हा सामना हरेल होईल तो संघ आयपीएल २०२४ मधून गाशा गंडाळणार आहे. जो संघ जिंकेल त्याचा सामना 24 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महत्त्वाची बातमी! भुसावळ विभागातील सर्व रेल्वे पॅसेंजर गुरूवारी रद्द, अनेक एक्सप्रेस धावणार २ तास उशिराने

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॉमन मॅन, त्यांना कोणीही डिस्टर्ब करू शकत नाहीत - मंत्री प्रकाश आबिटकर

Sweet Potato Chips: उपवासाला बनवा रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स; रेसिपी लगेच नोट करा

Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

SCROLL FOR NEXT