James anderson and r ashwin Twitter
Sports

ICC Rankings: अश्विनने आपली बादशाहत पुन्हा मिळवली; अँडरसनला पछाडत गाठले अव्वल स्थान

नुकताच कसोटी गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात भारतीय संघातील दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनला मोठा फायदा झाला आहे.

Ankush Dhavre

ICC TEST BOWLING RANKING: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने( आयसीसीने) नुकताच कसोटी गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे. ज्यात भारतीय संघातील दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनला मोठा फायदा झाला आहे.

काही दिवसांपूर्वी आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत आर अश्विन आणि जेम्स अँडरसन संयुक्तरित्या अव्वल स्थानी होते. मात्र आता आर अश्विनने जोरदार कामगिरी करत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. (Latest sports updates)

नुकताच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन ८६९ रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. तर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन ८५९ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या स्थानात १० पॉईंट्सचे अंतर आहे. आता अॅशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत जेम्स अँडरसनकडे आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा मिळवण्याची संधी असणार आहे.

टॉप १० मध्ये ३ भारतीय गोलंदाज..

आयसीसीने जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या यादीत ३ भारतीय गोलंदाज आहेत. आर अश्विन अव्वल स्थानी विराजमान आहे. तर जसप्रीत बुमराह सातव्या आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा नवव्या स्थानी आहे.

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत आर अश्विनची जोरदार कामगिरी..

नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील ४ कसोटी सामन्यांमध्ये आर अश्विनने २५ गडी बाद केले होते. ही मालिका सुरु असताना जेम्स अँडरसन अव्वल स्थानी होता.

आता मालिका झाल्यानंतर पुन्हा एकदा आर अश्विनने पहिले स्थान मिळवले आहे. क्रिकेट परिषदेने( आयसीसीने) नुकताच आयसीसी रँकिंगची घोषणा केली आहे. ज्यात भारतीय संघातील दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनला मोठा फायदा झाला आहे.

काही दिवसांपूर्वी आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत आर अश्विन आणि जेम्स अँडरसन संयुक्तरित्या अव्वल स्थानी होते. मात्र आता आर अश्विनने जोरदार कामगिरी करत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT