Poonawala Fincorp Saam tv
Sports

Cricket Anthem: Poonawalla fincorpचं क्रिकेटवरील खास अ‍ॅन्थम रीलीज; अनोखं गाणं पाहून भारतीय क्रिकेटचा इतिहास आठवेल

Cricket Anthem: पूनावाला फिनकॉर्पने क्रिकेट अॅन्थम रीलीज केलं आहे. या क्रिकेट अॅन्थमला क्रिकेट चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

Vishal Gangurde

Poonawala Fincorp cricket Anthem:

पूनावाला फिनकॉर्पने क्रिकेट अॅन्थम रीलीज केलं आहे. या क्रिकेट अॅन्थमला क्रिकेट चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. पूनावाला फिनकॉर्पचं हे क्रिकेट अॅन्थम रिपब्लिक मीडिया नेटवर्कवर लॉन्च करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा क्रिकेटचं अॅन्थम एका मीडिया नेटवर्कवर शेअर करण्यात आलं आहे. क्रिकेटचं हे अॅन्थम हे सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या क्रिकेट अॅन्थमविषयी पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुटाडा म्हणाले, 'आम्ही क्रिकेट अॅन्थम 'DO it Tibara' प्रदर्शित करून खूप खूश आहे. भारत हा क्रिकेट प्रेमींचा देश आहे. क्रिकेट खेळात प्रेम आणि ध्यास देखील आहे. हे केवळ गाणं नाही. या गाण्यात क्रिकेट खेळाविषयी भावना मांडण्यात आली आहे. क्रिकेट खेळ १४२ कोटी भारतीयांना कसा जोडतो, हे या गाण्यातून मांडलं आहे'.

दरम्यान, या क्रिकेट अॅन्थमध्ये माजी क्रिकेटपटू एस श्रीकांत आणि हरजभजन सिंग देखील आहे. या गाण्यातून भारतीय किक्रेट संघाला पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. दोन दिवसातच हे गाणं हजारो जणांनी पाहिलं आहे. तसेच अनेकांनी या गाण्याचं प्रतिकिया देत कौतुक केलं आहे.

या गाण्यावर एका युजरने म्हटलं की, 'आपली टीम इंडिया पुन्हा एकदा जिंकेल'. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'होय, होय... तिसऱ्यांदा आपण विश्वचषक जिंकू. चांगले प्रयत्न करा, आपण पुन्हा एकदा जिंकू'. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी इमोजीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत गाणं आवडल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT