MS Dhoni & Sakshi Dhoni Instagram
Sports

लग्नाच्या वाढदिवशी धोनीनं साक्षीला दिलं महागडं गिफ्ट; पाहा फोटो

धोनीने लग्नाच्या ११ व्या वाढदिवसा निमीत्त साक्षीला खास गिफ्ट दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिहं धोनी (MS Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी धोनीसाठी (Sakshi Dhoni) आजचा दिवस एकदम खास आहे. आज पासून बरोबर १० वर्षापूर्वी धोनी आणि साक्षीची विवाह झाला होता. धोनीने २०१० साली आपल्या जवळच्या काही व्यक्तींसमवेत लग्न केले होते. या महत्तवाच्या दिवशी साक्षीने एक खास स्टोरी शेअर केली आहे. जी सोशियल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनीने लग्नाच्या ११ व्या वाढदिवसा निमीत्त साक्षीला खास गिफ्ट दिलं आहे. धोनीने साक्षीला विंटेज कार गिफ्ट केली आहे. या गाडीचा फोटो साक्षाने आपल्या इनस्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. साक्षीने गिफ्ट दिल्याबद्दल धोनीचे आभार मानले आहेत. साक्षीने अजून काही फोटो शेअर केले आहे.

Sakshi Dhoni Gift

काही दिवसांपुर्वी साक्षीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात स्कॅाटलंड वरुण मागवलेला घोडा गवत घाताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी रांची येथे अधिक वेळ असतो. रांचीत त्याने ७ एकरात फार्महाऊस बांधले आहेत. धोनीच्या या फार्महाऊसवर अनेक महागड्या गाड्या आणि पाळीव प्राणी आहेत. धोनीने मोटारबाईकची प्रचंड आवड आहे. अनेकदा तो रांचीवरील रस्त्यांवर फिरताना दिसत असतो. शिवाय धोनी अनेक महागड्यांचा शैकीन आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अवघ्या ५ मिनिटांत करा दुधी भोपळ्याचे मऊ आणि कुरकुरीत थालीपीठ

Maharashtra infrastructure : केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, तब्बल ७ हजार २२ कोटींचा दिला अतिरिक्त निधी

Maharashtra News Live Update: माळशेज घाट मार्ग पुर्ण बंद; पर्यायी मार्गांवर रात्रभर वाहतूक कोंडी, पर्यटकांचे हाल

Sunday Horoscope : घाईत निर्णय घेणं टाळा, ४ राशींच्या व्यक्तींचा दिवस भरभराटीचा जाणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

बोलता बोलता अचनाक थांबले अन् स्टेजपासून दूर गेले; भाषणावेळी अमित ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT