MI Vs LSG Saam Digital
Sports

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Mumbai Indians Vs Lucknow Super Giants/IPL2024 : लखनौ सुपर जायंट्सच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा संघ आज गडगडला. मुंबईने ७ गड्यांच्या बदल्या १४४ धावा करून १४५ धावांचं लक्ष्य लखनौसमोर ठेवलं आहे.

Sandeep Gawade

लखनौ सुपर जायंट्सच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा संघ आज गडगडला. मुंबईने ७ गड्यांच्या बदल्या १४४ धावा करून १४५ धावांचं लक्ष्य लखनौसमोर ठेवलं आहे. मुंबईच्या कोणत्याच फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. केवळ नेहाल वढेराने ४६ धावांच योगताना दिल. शेवटी टीम डेव्हीडने १८ चेंडून ३५ धावा करत संघाला सावरलं.

मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्मा केवळ 4 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवला केवळ 10 धावा करता आल्या.

टिळक वर्मालाही 7 धावा करता आल्या. कर्णधार हार्दिक पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर नेहल वढेराने 41 चेंडूत 46 धावा करत मुंबईचा डाव सावरला. टीम डेव्हिडने 18 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. तर इशान किशनने 36 चेंडूत 32 धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT