Virat kohli and smriti mandhana Twitter
Sports

WPL 2023: पराभव आरसीबीचा मात्र चर्चा विराटचीच, सोशल मिडीयावर भन्नाट मिम्स व्हायरल

निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

Ankush Dhavre

WPL 2023 RCB : आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एकापेक्षा एक खेळाडू असतात, मात्र तरीही हा संघ जेतेपद मिळवू शकला नाहीये. असेच काहीसे चित्र विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत देखील पाहायला मिळाले आहे.

स्म्रीती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत. मात्र तरीही हा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. दरम्यान या कामगिरीनंतर सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत.(Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने एकही सामना गमावला तर हा संघ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. या संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी विराटलाही ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला दिल्ली कॅपिटल्स संघाविरुध्द झालेल्या सामन्यात ६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मुंबई इंडियन्स संघाविरुध्द झालेल्या सामन्यात ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला या स्पर्धेत एकूण ५ सामने खेळायचे आहेत. जर या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत ४ सामने जिंकावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT