malaysia open 2022, pv sindhu, hs prannoy, badminton  saam tv
Sports

Malaysia Open 2022 : सिंधूची धडाकेबाज कामगिरी; प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

भारतीय बॅडमिंटनपटूंनी आजही स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

Siddharth Latkar

क्वालाल्मपूर : मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन (Malaysia Open Super 750) स्पर्धेत बॅडमिंटनपटू (badminton) पीव्ही सिंधू (p v sindhu) हिने आजही (गुरुवार) उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवीत स्पर्धेचे उपांत्यपुर्व गाठली. सिंधूसह एचएस प्रणाॅयने (HS Prannoy) याने देखील चमकदार कामगिरी करीत प्रतिस्पर्धी खेळाडूवर राेमहर्षक विजय नाेंदवित उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. (Malaysia Open Super 750 Latest News)

सिंधूने थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानचा (Phittayaporn Chaiwan) 19-21, 21-9, 21-14 असा पराभव केला. ही लढत सुमारे 57 मिनीट चालली. जागतिक क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने सलग दुसरा विजय नाेंदविल्याने बॅडमिंनटपटूत आनंदाचे वातावरण आहे.

जागतिक क्रमवारीत २१व्या क्रमांकावर असलेल्या एचएस प्रणॉय याने पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकित तैपेईच्या चौ तिएन चेनवर (Chou Tien Chen) २१-१५, २१-७ असा सहज विजय मिळवला. प्रणाॅयची आता तैपेईच्या ताई त्झू यिंगशी लढत हाेईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC MNS Result : मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक, ठाकरेंच्या घरी विजयी शिलेदारांचं औक्षण, पाहा VIDEO

BP Natural Control: रोज रात्री झोपताना या 3 पेयांचं करा सेवन, हाय BPचा त्रास होईल कमी

Nightlife Places : नाईटलाईफचा आनंद घ्यायचाय? मग 'या' ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Famous Singer : "१० कोटी रुपये दे, नाहीतर..."; प्रसिद्ध गायकाला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

Mangalsutra Designs: नव्या नवरीसाठी खरेदी करा 5 लेटेस्ट मंगळसूत्र, लूक दिसेल उठून

SCROLL FOR NEXT