prithviraj patil maharashtra kesari saam tv
Sports

Maharashtra Kesari: मैदानात गाळला घाम...पदरी नाही इनाम : पृथ्वीराज पाटील

साता-यात शनिवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली.

संभाजी थोरात

काेल्हापूर : महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) किताब पटकाविणा-या कोल्हापूरच्या (kolhapur) पृथ्वीराज पाटील (prithviraj patil) याने मला केवळ मानाची गदा पारिताेषिक देण्यात आले, संयाेजकांनी राेख रक्कम दिली नसल्याची खंत साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. (prithviraj patil latest marathi news)

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा (satara) जिल्हा तालीम संघ यांच्यावतीने ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी झाली.

या स्पर्धेत काेल्हापूरचा पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. तसेच प्रकाश उर्फ विशाल बनकर (vishal bankar) हा उपमहाराष्ट्र केसरी ठरला. दरम्यान आज (रविवार) पृथ्वीराज पाटील याने साम टीव्हीशी बाेलताना संयाेजकांनी मला केवळ मानाची गदा दिली. यापुर्वी आयाेजकांकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणा-यास राेख रक्कम म्हणून फूल ना फूलाची पाकळी देण्यात आली. साता-यात आयाेजकांनी मला केवळ गदा आणि किताब दिला असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT