Love Story Of MS Dhoni Sakshi Yandex
Sports

Love Story Of MS Dhoni Sakshi: बालपणीची मैत्री, हॉटेलमध्ये भेट..., धोनी अन् साक्षीची फिल्मी लव्हस्टोरी

MS Dhoni Sakshi Marriage Anniversary: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण त्यांची प्रेमकहाणी जाणून घेऊ या.

Rohini Gudaghe
MS Dhoni Sakshi wedding anniversary

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झालीत. धोनी आणि साक्षीचं लग्न २०१० मध्ये लग्न झालं होतं.

Dhoni

दोघांच्या वयात सात वर्षांचा फरक आहे. धोनीने २०२० मध्ये निवृत्ती घेतली होती. आज आपण त्यांची प्रेमकहाणी जाणून घेऊ या.

Sakshi and Dhoni

साक्षी आणि धोनी एकमेकांचे बालपणीचे मित्र आहेत. त्यांचे वडील एकत्र काम करत होते.मात्र, काही काळानंतर साक्षीचे कुटुंब डेहराडूनला शिफ्ट झालं होतं. त्यानंतर त्यांच्यात कोणताही संपर्क झाला नव्हता.

Dhoni sakshi love story

पण, नशिबाचा खेळ पाहा धोनी आणि साक्षी अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटले. टीम इंडिया २००७ मध्ये ताज बंगालमध्ये थांबली होती. तेव्हा साक्षी तेथे इंटर्नशिप करत होती.

MS Dhoni Sakshi Marriage Anniversary

यादरम्यान तिची धोनीशी भेट झाली आणि तिथून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. ४ जुलै २०१० मध्ये साक्षी अन् धोनीनं लग्न केलं.

MS Dhoni Sakshi 15th Marriage Anniversary

महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीने २०१५ मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. साक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, कॅप्शनमध्ये तिने 'आमच्या १५ व्या वर्षाची सुरुवात' असं लिहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT