srh vs kkr playing 11 prediction saam tv
Sports

IPL 2024, KKR vs SRH: KKR चं टेन्शन वाढणार! फायनलसाठी SRH च्या प्लेइंग ११ मध्ये विस्फोटक खेळाडूची एन्ट्री

KKR vs SRH,Playing XI Prediction: चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील शेवटचा टप्पा सुरू आहे. आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर होणार आहे. दरम्यान या निर्णायक सामन्यात कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

हैदराबादच्या प्लेइंग ११ मध्ये होऊ शकतो बदल

सनरायझर्स हैदराबाद संघाला क्वालिफायर १ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं होतं. या सामन्यासाठी शाहबाज अहमदचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर एडन मार्करमला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी ग्लेन फिलिप्स किंवा मार्को यान्सेनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ जोरदार कामगिरी करतोय. संघातील सर्वच खेळाडूंनी संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.

कोलकाता नाईट रायडर्स: रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअर: वैभव अरोड़ा/सुयश शर्मा.

सनरायजर्स हैदराबाद:

अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

असे आहेत दोन्ही संघ:

सनरायझर्स हैदराबाद:

जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यम, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, पॅट कमिन्स (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव , एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा, नितीश रेड्डी, मार्को जान्सेन, अभिषेक शर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स:

श्रेयस अय्यर, केएस भरत, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, आंग्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन,वेंकटेश अय्यर. , सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रहमान, वैभव अरोरा, चेतन अरोरा, चेतन राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT