IND vs AUS 2nd Test Saam TV
Sports

IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय! अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

IND vs AUS 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवत १-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Latest IND vs AUS 2nd Test)

हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया संघ हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसरीकडे १-० ची आघाडी असलेला भारतीय संघ आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत, अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया :डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉंब, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिंस, टॉड मर्फी, मॅथ्यु कुन्हेमन आणि नाथन लियॉन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT