Singhraj Adhana 
Sports

Tokyo Paralympics : नेमबाज सिंगराज अधानाने पटकाविले कास्य

Siddharth Latkar

टोकियो : येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताच्या सिंगराज अधानाने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल (एस एच १ गटात) क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकाविले. सिंगराजने Singhraj Adhana पटकाविलेल्या पदकामुळे आजच्या दिवशी देशास पहिले तर एकूण आठ पदके मिळाली आहेत.

टोकियो पॅरालिंपिक tokyo paralympics स्पर्धेत साेमवारची सकाळ भारतीय खेळाडूंनी गाजविली. त्यानंतर दुपारच्या सत्रात देखील देशाच्या खेळाडूंची कामगिरी उंचावत गेली. आज (मंगळवार) सकाळपासून खेळाडू पात्रता फेरीचा पुढचा टप्पा गाठत हाेते हे सुखद मानलं जात हाेते. परंतु काही खेळाडूंची कामगिरी निराशजनक राहिली.

आज झालेल्या पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल (एसएच १) क्रीडा प्रकारात सिंगराजने चिनी खेळाडूंना नेस्ताबूत केले. त्याने २१६.८ गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. दरम्यान या स्पर्धेत पदकाची आशा असलेल्या मनीष नरवाल याने निराशा केली. ताे सातव्या स्थानावर राहिला. चीनचा चाओ यांग २३७.९ गुणांसह आणि चीनचा झिंग हुआंग २३७.५ गुणांसह पहिल्या आणि दुस-या क्रमांकावर राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज वाढ झाली की घसरण? खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Baramati Election: बारामती बिनविरोध तर राहुरीबाबत सस्पेन्स कायम; पोटनिवडणुका जाहीर होताच विरोधकांनी आखली रणनीती

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर, पुरवठा विभागाची चार ठिकाणी कारवाई

Cricketer Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधाराची क्रिकेटमधून निवृत्ती; सलग ११ टी २० मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT