yogesh kathuniya 
Sports

Tokyo Paralympics अवनी पाठाेपाठ योगेश कठुनियानास राैप्य

Siddharth Latkar

टाेकियाे : येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत साेमवारची सकाळी भारतीयांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. नेमबाज अवनी लेखारा पाठाेपाठ याेगेश कठुनियान yogesh kathuniya याने थाळी फेकमध्ये राैप्यपदक पटकाविले.

याेगेश याने पुरुषांच्या थाळी फेकमधील एफ५६ अंतिम फेरीत ४४.३८ मीटर पर्यंत मजल मारली. योगेशने आपल्या सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात ही सर्वाेत्तम कामगिरी केली. योगेशची सुरुवात खराब झाली पण त्यानंतर पुन्हा कमबॅक करीत देशास राैप्यपदक मिळवून दिले.

क्युबाच्या लिओनार्डो डियाझ अल्डानाने योगेशशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याने हंगामातील सर्वोत्तम ४३.३६ इतक्या मीटर अंतरावर थाळी फेकल्याची नाेंद झालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT