India vs Sri Lanka T20 | यवतमाळमध्ये सट्टेबाजांवर कारवाई  संजय राठोड 
Sports

India vs Sri Lanka T20 | यवतमाळमध्ये सट्टेबाजांवर कारवाई

भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या सात जणांवर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून, लाखो रूपयांचे साहित्य देखील जप्त केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे भारत विरुद्ध श्रीलंका या टी 20 क्रिकेट सामान्यावर ऑनलाईन सट्टा लावत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई दरम्यान दोन ठिकाणी छापा टाकला, यामध्ये तीन लाख 19 हजार सहाशे चाळीस रूपये जप्त करून सात जणांना ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा -

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे दोन ठिकाणी भारत विरुद्ध श्रीलंका या टी 20 सामान्यावर ऑनलाईन सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता या सामन्यावर मोबाईलद्वारे सट्टा लावताना हे आरोपी आढळून आले.

दरम्यान या कारवाईत ब्रिफकेसमध्ये हॉटलाईनसह 14 मोबाइल हॅन्डसेट, दोन एलएडी टिव्ही सह विविध साहित्य जप्त करून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कारवाईत जप्त केलेले साहित्य :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT