IND VS SA twitter
Sports

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

India vs South Africa 1st T2OI,Playing XI: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पहिला टी-२० सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना डरबनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे.

या मैदानावर असा राहिलाय रेकॉर्ड

या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर या मैदानावर आतापर्यंत २२ टी-२० सामने खेळले गेले आहेत. २२ पैकी २ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ११ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या संघाने ९ सामने जिंकले आहेत.

या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान आणि वरुण चक्रवर्ती

दक्षिण आफ्रिका

रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलाने, जेराल्ड कोएटझी, केशव महाराज, नकबायोम्जी पीटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT