IND Vs Pak 2023 Match Live saam tv
Sports

IND Vs Pak 2023 Match Live: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द

india vs pakistan asia cup 2023 Live News (in marathi): पाहा भारत-पाकिस्तान सामन्याचा लाईव्ह स्कोअर आणि अपडेट्स एकाच क्लिकवर.

Ankush Dhavre

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द

ईशान किशन-हार्दिक पंड्या चमकले; टीम इंडियाचं पाकिस्तानला २६७ धावांचं आव्हान

टीम इंडियाला नववा धक्का, कुलदीप यादव बाद

टीम इंडियाला एकापाठोपाठ एक धक्के मिळू लागले आहेत. भारताचा नववा गडी तंबूत परतला आहे.

टीम इंडियाची पडझड सुरूच, जडेजानंतर शार्दुल ठाकूर बाद

टीम इंडियाची पडझड सुरूच आहे. रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर शार्दुल ठाकूर बाद झाला आहे.

टीम इंडियाला सातवा धक्का; रवींद्र जडेजा बाद

भारताला सहावा धक्का; हार्दिक पंड्या ८७ धावांवर बाद

हार्दिक पंड्या ८७ धावांवर बाद झाला, यामुळे १३ धावांनी त्याचं शतक हुकलं.

ईशाननंतर हार्दिकनं ठोकलं अर्धशतक

ईशानपाठोपाठ हार्दिक पंड्याने अर्धशतक ठोकलं आहे.

भारतीय संघाच्या १५० धावा पूर्ण

ईशान किशन आणि हार्दिकच्या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने ३० व्या षटकात १५० धावा पूर्ण केल्या आहेत.

ईशानचे अर्धशतक पूर्ण

ईशानने ५४ चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे

ईशान- हार्दिकची अर्धशतकी भागीदारी

ईशान- हार्दिकने सावरला डाव

भारताला चौथा धक्का 

शुबमन गिल अवघ्या १० धावा करत माघारी परतला आहे.

सामन्याला पुन्हा एकदा सुरूवात

ईशान कि्शन ८ धावांवर फलंदाजी करतोय. तर शुबमन गिल ७ धावांवर नाबाद आहे

पावसामुळे खेळ पुन्हा थांबला

श्रेयस अय्यर १४ धावा करत माघारी परतला आहे. 

भारताचा टॉप ऑर्डर कोसळला!

भारताला दुसरा मोठा धक्का.. 

विराट कोहली अवघ्या ४ धावा करत माघारी परतला आहे.

शाहिन हिटमॅनला पुन्हा नडला; दांडी गुल करत दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

रोहित शर्मा ११ धावा करत माघारी परतला आहे .

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. मात्र पाऊस थांबला असून सामना लवकरच सुरु होईल.

भारतीय संघ- ३ षटकांत बिनबाद १४ धावा

रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघेही सलामीवीर खेळत आहेत. रोहित शर्मा ११ धावांवर नाबाद आहे. तर गिलला अजूनही खाते उघडता आले नाही.

मोहम्मद शमी बाहेर.. 

या सामन्यासाठी मोहम्मद शमीला बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर शार्दुल ठाकुरचा या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

Asia Cup 2023, India vs Pakistan Live Score Updates In Marathi:

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील तिसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गेल्या वेळी हे दोन्ही संघ २०१९ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आमने सामने आले होते.

या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. तसेच या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर,पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळवर २३८ धावांनी विजय मिळवला होता. तर भारतीय संघाचा हा पहिला सामना आहे. (India vs Pakistan Live Score Updates)

अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११

क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

SCROLL FOR NEXT