ind vs nz twitter
Sports

IND vs NZ, Toss: न्यूझीलंडचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय! पुणे कसोटीतील हिरोला बसवलं; पाहा Playing XI

India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्याचील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

तर भारतीय संघ गोलंदाजी करताना दिसून येणार आहे. भारतीय संघ या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकून व्हॉईटवॉश वाचवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आलेला आहे.

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाच्या अशा सामन्यात प्लेइंग ११ मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे.

या एकमेव बदलासह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर मालिकेत २-० ने आघाडीवर असलेल्या न्यूझीलंड संघातही २ मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या सामन्यातील न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो मिचेल सँटनरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी ईश सोडीला संधी दिली गेली आहे. तर दुसरा मोठा बदल म्हणजे,टीम साऊदीलाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT