Ind vs Eng 4th Test Day-2 Saam tv
Sports

IND vs ENG, Ranchi Test Day-2: भारतीय फलंदाजांची घसरगुंडी; ७ गडी गमावत टीम इंडियाच्या २१९ धावा

IND vs ENG : इंग्लंडने आपला पहिला डाव ३५३ धावांवर संपवल्यानंतर मैदानात फलंदाजी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब राहिली

Bharat Jadhav

Ind vs Eng 4th Test Day-2

रांची येथील जेएससीए स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. आज या कसोटीचा दुसरा दिवस असून हा दिवसही इंग्लंडच्या नावावर राहिला. इंग्लंडने आपला पहिला डाव ३५३ धावांवर संपवल्यानंतर मैदानात फलंदाजी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब राहिली. भारताला एकामगोमाग धक्के मिळाले. दुसऱ्या दिवसाचा खेळसंपर्यंत भारतीय संघाने ७ गडी गमावत १२९ धावा केल्या.(Latest News)

कुलदीप यादवने १७ धाव केल्या आहेत, तर ध्रुव जुरेलने ३० धावा करत नाबाद आहेत. इंग्लंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावात ३५३ धावा केल्या आहेत. दरम्यान भारतीय संघ (Team India) १३४ धावांनी पिछाडीवर आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. इंग्लिश फिरकीपटूंच्या जाळ्यात भारतीय संघ अडकला. शोएब बशीरने ४ तर टॉम हार्टलेने २ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय जेम्स अँडरसनने १ विकेट घेतलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT