smriti mandhana 
Sports

ऑस्ट्रेलियाच्या मातीत स्मृती मंधानाने इतिहास रचला; शतकी खेळी

वृत्तसंस्था

भारतासाठी ही कसाेटी महत्वाची मानली जात आहे. सुमारे १५ वर्षापुर्वी ऑस्ट्रेलियाचा संघाने भारताचा पराभव केला होता.

क्वीन्सलँड : भारतीय संघाच्या धडाकेबाज फलंदाज स्मृती मंधाना Smriti Mandhana हिने आज ऑस्ट्रेलियाच्या मातीत त्यांच्या विराेधातच शतक ठोकून हम किसेसे कमी नहीं हे दाखवून दिले आहे. प्रकाश झोतातील कसोटीत शतक ठाेकणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. india-vs-australia-w-smriti-mandhana-hits-maiden-hundred-becomes-1st-indian-women-centurion-in-pink-ball-test-sml80

एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने हरल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसाेटीच्या पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी करु लागला आहे. गुरुवारी ता.30 सप्टेंबर भारत आणि ऑस्ट्रेलिया India vs Australia यांच्यात कसाेटी सामन्यास प्रारंभ झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करीत उत्तम खेळ केला. सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना हिने तिच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करत नाबाद ८० ठाेकल्या. पावसामुळे गुरुवाचा सामना थांबवण्यात आला. त्यावेळी भारतीय संघाने एक गड्याच्या माेबदल्यात १३२ धावा केल्या हाेत्या.

आज दुस-या दिवशी स्मृती मंधानाने पुन्हा फटकेबाजी करीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ चेंडूंत शतकापर्यंत मजल मारली. कसाेटी सामन्यात शतक ठाेकणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. समाज माध्यमातून तिच्यावर काैतुकाच वर्षाव हाेऊ लागला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT