India Dominates with Shubman Gill Century 
Sports

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Dominates with Shubman Gill Century: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. कर्णधार शुबमन गिलनं धमाकेदार शतक केलंय.

Bharat Jadhav

भारताने पहिल्या डावात ५८७ धावा करत इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही टीम इंडियानं धमाकेदार फलंदाजी करत पुन्हा एकदा शतक ठोकलंय. एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी गिल फलंदाजीसाठी आला आणि दुसऱ्या डावात त्याने स्फोटक फलंदाजी करत शतक केलं. या शतकासह त्याने एक विक्रम केलाय. यासह, तो कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा भारताचा दुसरा आणि जगातील 9 वा फलंदाज बनला.

लीड्स कसोटीत शतक झळकावत गिलने आपल्या दौऱ्याची आणि कर्णधारपदाची सुरुवात केली. शुभमन गिलने एजबॅस्टनमध्येही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवलाय. या कसोटीच्या पहिल्या डावात २६९ धावा करून गिलने इतिहास रचला होता. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT