team india twitter
Sports

IND Vs AUS: वानखेडेवर शमी-सिराजचा 'नुसता राडा'; ऑस्ट्रेलियन फलंदाजांची लोळण; १८८ धावांत खुर्दा

ind vs aus 1st inning: ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

Ind vs aus 1st odi live score: कसोटी मालिका झाल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने आले आहेत.

३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी जोरदार कामगीरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८८ धावांवर संपुष्ठात आला आहे. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८९ धावांची गरज आहे.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना शमी आणि सिराजने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर जडेजाने ३ गडी बाद केले. (Latest sports updates)

तर ऑस्ट्रेलिया संघाकडून फलंदाजी करताना मिचेल मार्शने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

ऑस्ट्रेलिया संघ -

ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श,स्टिव्ह स्मिथ (कर्णधार),मार्नस लॅबुशेन,जोश इंग्लिस,ग्लेन मॅक्सवेल,कॅमरन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिशेल स्टार्क,अॅडम झम्पा

भारतीय संघ-

शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer : अतिवृष्टीमुळे बेजार; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, कारीत पंधरा दिवसात दुसरी घटना

Abhang Tukaram: हा मराठी अभिनेता झळकणार खलनायक अवतारात; 'अभंग तुकाराम'मध्ये साकारणार खास भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न तुटलं; मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांततेचा पुरस्कार

Narnala Fort History: ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला माहितेय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT