क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धेला आजपासून (५ ऑक्टोबर) प्रारंभ होणार आहे. क्रिकेट चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे.
यावेळी रोहित शर्मा भारतीय संघाते नेतृत्व करताना दिसून येणार आहे. ४६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १० संघ एकमेकांविरूद्ध दोन हात करताना दिसून येतील. दरम्यान या १० संघांमध्ये कोणते खेळाडू खेळताना दिसून येणार,जाणून घ्या.
असा आहे भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी,आर अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
असा आहे पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस राउफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.
असा आहे अफगाणिस्तानचा संघ:
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखील, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक. (Latest sports updates)
असा आहे बांगलादेशचा संघ:
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद,शाक महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान , मेहदी हसन मिराज, नसुम अहमद,हसन महमूद, शोरफुल इस्लाम आणि तंजीम हसन साकिब.
असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:
पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सिन एबॉट, अॅश्टन एगर, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा आणि मिचेल स्टार्क.
असा आहे नेदरलँडचा संघ:
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डोड, बॅस डिलीड, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल वॅन मीकरन, कॉलिन एकरमॅन, रूलोफ वॅन डेर मेरवे, लोगान वॅन बीक, आर्यन दत्त, रयान क्लेन, वेस्ले बर्रेसी, साकिब जुल्फिकार, शारिज अहमद आणि साइब्रांड एंगेलब्रेक्ट.
असा आहे इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, एटकिंसन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोप्ली, डेविड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.
असा आहे न्यूझीलंडचा संघ:
केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवोन कॉनव्हे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लेथम, डेरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी आणि विल यंग.
असा आहे श्रीलंकेचा संघ:
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), कुसल परेरा, पथुम निसंका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, महीश थिक्षाना, दुनिथ वेललागे, कासुन रजिथा, मथीशा पथिराना, लाहिरू कुमारा आणि दिलशान मदुशंका.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ :
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी, क्विंटन डीकॉक, रीजा हेंड्रिक्स, मार्को जान्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एंडिले फेहलुकवायो, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वॅन डेर डुसेन आणि लिजाड विलियम्स.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.