icc mens odi cricket world cup full time table schedule and fixtures world cup news in marathi  Cricket Players - Saam TV
Sports

World Cup 2023 Timetable: येत्या ४६ दिवस ॲक्शन पॅक क्रिकेट! ४८ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक; पाहा इथे

World Cup 2023 Full Schedule: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक पाहा इथे.

Ankush Dhavre

World Cup 2023 FULL Schedule:

गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. आजपासून (५ ऑक्टोबर) वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक.

गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. (Latest sports updates)

तर यजमान भारतीय संघ ८ ऑक्टोबर आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.

तर स्पर्धेतील अंतिम सामना येत्या १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक.

असे आहे भारतीय संघाचे सामने

वर्ल्ड कप 2023साठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

१) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई

२) भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली

३) भारत विरुद्ध पाकिस्तान, १४ ऑक्टोबर, अहमदाबाद

४) भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे

५)भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाळा

६) भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनऊ

७) भारत विरुद्ध श्रीलंका, २ नोव्हेंबर, मुंबई

८)भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता

९) भारत विरुद्ध नेदरलँड, १२ नोव्हेंबर, बेंगळुरू

world cup timetable

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT