Pune Half Marathon 2022 Winners Saam TV
Sports

Pune Half Marathon 2022: लहानग्यांपासून ते आजोबा-आजीपर्यंत सर्वजण मनसोक्त धावले; पाहा पुणे मॅरेथॉनमधील विजेत्यांची नावं

Pune Half Marathon 2022 Winners News: आज रविवारी म्हणजे २७ नोव्हेंबर २०२२ ला पुणे हाल्फ मॅरेथान स्पर्धेत हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे
Pune Half Marathon 2022

Pune Half Marathon 2022 : पुणेकरांची 'सकाळ' आज दमदार होती. पुणेकरांनी आज, रविवारचा सुट्टीचा दिवस फिटनेससाठी समर्पित केला. सकाळ माध्यम समूहाद्वरे आयोजित करण्यात आलेल्या बजाज अलियान्झ पुणे हाल्फ मॅरेथॉन स्पर्धेत लहानग्यांपासून ते आजोबा-आजीपर्यंत सर्वजण मनसोक्त धावले. या मॅरेथॉनमधील विजेत्यांची नावं आता समोर आली आहेत.

Pune Half Marathon 2022 Winners

21 किलोमीटर मॅरेथॉन विजेते (तिघेही आर्मीतील जवान)

1. दीपक रावत

2. दीपक कुंभार

3. हुकम

Pune Half Marathon 2022

योगेंद्र यादव यांचा वयाच्या ६५ वर्षी मॅरेथॉन स्पर्धेत भाग

Pune Half Marathon 2022

मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचाही उस्फुर्त प्रतिसाद

Pune Half Marathon 2022 Winners List

कॉर्पोरेट कप १० किमी ग्रुप

रँक १

१. निरंजन दाते

२. सत्यवान येवले

३. सुधीर चौघुले

४. संतोष खंडागळे

रँक २

१. तनुजा सिंग

२. रोहित बिष्ट

३. बाप्पादित्य कोलय

४. अरी जी.

रँक ३

१. विशाल अगरवाल

२. अमित तातेर

३. वैष्णव मोहन

४. कुणाल राजपाल

Pune Half Marathon 2022 Winners List

कमीशनर्स कप १० किमी ग्रुप

रँक १

१. अमोल संकपाळ

२. चंद्रकांत कोळी

३. श्रीमंत कोल्हे

४. महादेव कोळी

रँक २

१. बालाजी कांबळे

२. संजय चौरे

३. प्रभाकर गहाले

४. हेमंत गावित

रँक ३

१. भीमा कलगुटगे

२. दीपक भंगारे

३. प्रकाश बोईनवड

४. महादेव काळे

Pune Half Marathon 2022 Winners List

१० किमी किमी स्पर्धेमध्ये विजयी झालेले स्पर्धक

पुरुष

१. रोहित वर्मा

२. श्रीनु बगाथा

३. अंकित देशवाल

महिला

१. शशीलता ठाकूर

२. अर्पिता सैनी

३. ज्योती चौहान

Pune Half Marathon 2022 Winners List

या मॅरेथॉनमध्ये पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी झाले. भल्या पहाटे सुरू झालेल्या या मॅरेथॉनचं पालकमंत्र्यांनी कौतुक केलं. 

Pune Half Marathon 2022 Winners List

पुणे हाल्फ मॅरेथॉन स्पर्धेचा पहिला अध्याय २०१८ मध्ये पार पडला. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरी स्पर्धा झाली. कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांचा खंड पडल्यामुळे या वेळी संयोजकांनी जय्यत तयारी केली होती.

Pune Half Marathon 2022 Winners List

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर पहाटे ५.१५ वाजता राष्ट्रगीत झाल्यानंतर २१ km साठीचे मॅरेथॉन सूरू झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT