Sports

IPL 2024 DC vs KKR: सुनिल नारायणच्या स्फोटक खेळीने दिल्लीच्या विजयाचं स्वप्न भंगलं; दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी पराभव

IPL 2024 DC vs KKR: आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. केकेआर संघाने मोठ्या धावसंख्यने दिल्लीचा पराभव केला.

Bharat Jadhav

IPL 2024 DC vs KKR:

आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. केकेआर संघाने मोठ्या धावसंख्यने दिल्लीचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. केकेआरने उभारलेल्या २७३ धावांचा डोंगर पार करणं तसं अशक्य होतं, पण दिल्लीचा कर्णधार पंतने झुजार टक्कर दिली. मात्र केकेआरच्या गोलंदाजी पुढे दिल्लीची फलंदाजी नाकामी ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT