ipl 2026 Saam tv
Sports

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली आहे. 6 गडी राखून विजय मिळवलाय.

Vishal Gangurde

दिल्लीचा लखनौवर विजय

दिल्लीने ६ गडी राखून मिळवला विजय

दिल्लीचे गोलंदाज चमकले

LSG Vs DC Highlight: IPL 2026 स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ १४१ धावांवर गारद झाला. लखनौने दिलेल्या धावांचं आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सनने १७ चेंडू आणि ४ गडी गमावून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात कर्णधार ऋषभ पंत बाद झाला. त्यानंतर एका पाठोपाठ गडी बाद झाले. दिल्लीने लखनौचा संघ १८.४ षटकात १४१ धावांवर गुंडाळला.

दिल्ली कॅपिटल्सकडून सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. लुंगी एनगिडी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतले. तर कुलदीप यादवने २ विकेट घेतले. तर १ विकेट अक्षर पटेलने घेतला. ऋषभ पंत देखील धावबाद झाला .

मुकेश कुमारने एकही विकेट घेतला नाही. लखनौकडून अब्दुल समदने सर्वाधिक ३६ धावा केल्या. मिचेल मार्शने सर्वाधिक ३५ धावा केल्या. परंतु त्याने तीन षटकात केवळ १७ धावा दिल्या. त्यानंतर मोहसिन खानने नितीश राणाला पाचवे षटक टाकणाऱ्या प्रिन्स यादवने पथुम निसांका आणि कर्णधार अक्षर पटेलला बाद केले.

दिल्ली कॅपिटल्सचा खेळ बिघडला होता. दिल्लेचे २६ धाादरम्यान ४ गडी बाद झाले. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने राहुलला तंबूत पाठवंल. राहुलने एकही धावा केली नाही. मोहसीन खानने नितीश राणेला बाद केला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या. यावेळी फक्त १५ धावा नितीशने केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Aadhaar Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोबाईल नंबर बदलण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

SCROLL FOR NEXT