Axar Patel Wedding Twitter
Sports

Axar Patel Wedding Photos: अक्षर पटेल अडकला लग्नबंधनात! कोण आहे पत्नी मेहा पटेल?

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने मेहा पटेलसोबत गुजरातमधील वडोदरा लग्नगाठ बांधली आहे.

साम टिव्ही ब्युरो
Axar Patel Wedding

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने मेहा पटेलसोबत गुजरातमधील वडोदरा लग्नगाठ बांधली आहे.

Axar Patel Wedding

अक्षर पटेल आणि त्याची गर्लफ्रेंड मेहा यांचा गेल्या वर्षी २० जानेवारीला साखरपुडा झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

Axar Patel Wedding

अक्षरची पत्नी मेहा डायटिशियन आणि न्यूट्रिशियन आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि फोटो शेअर करत असते.

Axar Patel Wedding

जयदेव उनाडकटसह अनेक क्रिकेटपटूही या सोहळ्याला पोहोचले होते. उनाडकटने मेहंदी सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Axar Patel Wedding

मोहम्मद कैफने देखील अक्षर आणि मेहाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या.

Axar Patel Wedding

अक्षराच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिरवणुकीत तो त्याच्या जवळच्या व्यक्तींसोबत नाचतानाही दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT