Cricket Viral VIdeo Saam TV
Sports

Cricket Funny Video: भावाला २१ तोफांची सलामी! कॉमेंटेटरही कॉमेट्री सोडून पोटधरुन हसू लागले, शेवट तर नक्की बघा

Cricket Viral Video : एक फिल्डिंगचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रविण वाकचौरे

Cricket Funny Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. क्रिकेटमधील देखील अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाचा एक फिल्डिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा स्ट्रीट क्रिकेट, कधी-कधी क्रिकेटच्या मैदानात अशा अनोख्या गोष्टी घडतात ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. असाच एक फिल्डिंगचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ युरोपियन क्रिकेटने ट्वीट केला आहे. व्हिडीओ युरोपियन क्रिकेटच्या सामन्याचा आहे. फलंदाज ऑफ साईडला चेंडू खेळतो. चेंडू अत्यंत संथ गतीने सीमारेषेकडे जात असतो. (Funny Video)

एक फिल्डर चेंडू रोखण्यासाठी त्यामागे धावत असतो. सीमारेषेजवळ खेळाडून चेंडू रोखण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु पळत जात खेळाडू अचानक स्वतः सीमारेषा ओलांडून खाली पडतो आणि तिथूनच चेंडू सीमारेषेच्या आत ढकलतो. मात्र नियमानुसार तो चौकार आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना आवरा - जैन मुनी

Pune : घायवळ प्रकरणात जामखेड कनेक्शन, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, वाचा नेमकं काय म्हणाले

Amitabh Bachchan Income: अमिताभ बच्चन यांची संपत्ती किती? कोट्यावधी पैसे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

'Bigg Boss 19' च्या घरातून मास्टर माइंडचा पत्ता कट, नाव वाचून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

Diwali Car Offer: दिवाळीत नवीन कार खरेदी करताय? 'हे' ५ आहेत बेस्ट, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

SCROLL FOR NEXT