sourav ganguly 
Sports

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीस काेराेनाची लागण; रुग्णालयात दाखल

यापुर्वी गांगुली यांच्यावर वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (sourav ganguly) यांना कोविड-१९ ची लागण झालेली आहे. गांगुलीस यांस रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पीटीआयने बीसीसीआयच्या (bcci) सूत्रांच्या माहितीवरुन दिली आहे.

सुमारे ११ महिन्यांपुर्वी सौरव गांगुली (sourav ganguly) यांस व्यायाम करत असताना छातीत दुखणे, डोके जड होणे, उलट्या होणे आणि चक्कर येणे अशा समस्यांनी ग्रासले हाेते. त्यांच्यावर वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर गांगुलीस यांस सौम्य हृदयविकाराच्या झटका आला हाेता. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी कोविड-१९ (covid19) ची चाचणी केली होती. त्याचा अहवाल नकारात्मक आला हाेती.

बीसीसीआयच्या (bcci) सूत्रांनी आज मंगळवार (ता.२८) गांगुली यांस कोविड-१९ ची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे पीटीआयने ट्विट करुन नमूद केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT