Shane Warne Saam Tv
Sports

Shane Warne Passes Away: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन..

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

एका निवेदनात, वॉर्नच्या व्यवस्थापनाने म्हटले: "शेन त्याच्या व्हिलामध्ये प्रतिसाद देत नसल्याचे आढळले आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांनंतरही, त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT