beed youths  
Sports

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात राजू चव्हाण; घुले कर्णधार

विनोद जिरे

बीड : भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी बीडच्या ज्योतीराम घुले यांची निवड झाली आहे. या संघात राजू चव्हाण यांचा समावेश झालेला आहे. हे दोन्ही खेळाडू बीड beed youths जिल्ह्यातील असल्याने येथील क्रीडा क्षेत्रात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

सप्टेंबर महिन्यात भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात T-20 क्रिकेटचा सामना हैदराबाद येथे होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत बीडचे हे दाेन्ही खेळाडू आपले काैशल्य सिद्ध करणार आहेत. विशेष म्हणजे दिव्यांग क्रिक्रेट संघाच्या झोनल सेक्रेटरी आणि महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी बीडचे संजय चव्हाण हे आहेत.

यामुळे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या क्रिक्रेट स्पर्धेत बीडचा डंका वाजणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात बीडचे नावं पुढं येत असल्याने जिल्हावासियांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

Maharashtra News Live Update: खामगावात FDAची मोठी कारवाई; साडेतीन कोटींचे संशयास्पद सोयाबीन तेल जप्त

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

SCROLL FOR NEXT