viral cricket video  twitter
क्रीडा

Viral Cricket Video: शॉट खेळण्याच्या नादात भावाचा तोल गेला अन् पुढे जे घडलं, पोट धरून हसवणारा VIDEO एकदा पाहाच

Ankush Dhavre

Funny Moments In Cricket: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात टेनिस क्रिकेटमधील व्हिडिओ व्हिडिओचा देखील समावेश असतो. टेनिस क्रिकेटमध्ये हटके शॉट, हटके कॅच आणि मजेशीर कॉमेंट्रीचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. (Funny Moments In Cricket)

तर झाले असे की, टेनिस क्रिकेटचा सामना सुरू असतो. त्यावेळी गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी येतो. डाव्या हाताचा गोलंदाज गुड लेंथवर चेंडू टाकतो. ज्यावर फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. (Viral Cricket Video)

मात्र त्याचा हा प्रयत्न फसतो. तो शॉट खेळण्यासाठी फिरतो. इतक्यात त्याचा तोल जातो आणि तो थेट यष्टिवर आपटतो. फलंदाज ज्या पद्धतीने खाली आपटतो, ते पाहून गोलंदाजासह अंपायरला देखील हसू आवरत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

टेनिस क्रिकेटची वाढती लोकप्रियता..

टेनिस क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. यापूर्वी काही मोजक्याच ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले जायचे. मात्र लोकप्रियता वाढल्यापासून गावागावात आणि शहरांमध्ये या स्पर्धेचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते.

या स्पर्धांमध्ये विजयी संघांना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. तसेहच काही असे देखील खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर थेट राज्याच्या संघात स्थान मिळवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

Bombay Vada pav : मुंबईच्या वडापावचं टोपण नाव माहितीये का?

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

SCROLL FOR NEXT