Sports

Shane Warne : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे निधन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा (Australia) दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या निधनाची बातमी वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने आपल्या ट्विटद्वारे दिली आहे.

शेन वॉर्न याचं वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप पुर्णपणे समोर आलेलं नाही. त्याच्या व्यवस्थापनाने मीडियाला सांगितल्यानुसार शेन त्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT