arvind malik 
Sports

भारतीय संघाची सुमार कामगिरी; अरविंद मलिक सातव्या स्थानावर

Siddharth Latkar

टाेकियाे : पॅरालिंपिक स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतीयांसाठी निराशजनक ठरला. आज एकाही खेळाडूस पदक जिंकता आले नाही. गाेळा फेक (शाॅट पुट) क्रीडा प्रकारात अरविंद मलिक arvind malik यास आज साजेशी कामगिरी करताना आली नाही. त्याने आपल्या सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात १३.४८ मीटर अंतरावर गाेळा फेकून त्याची आजची सर्वाेत्तम कामगिरी नाेंदवली. arvind-malik-finishes-7th--in-the-men-shot-put-tokyo-paralympics-india-sml80

पहिल्या प्रयत्नात अरविंदने १०.५२ मीटर अंतरावर गाेळा फेकला. त्यामुळे ताे आठव्या स्थानावर राहिला. त्यानंतरच्या प्रयत्नात १२.४२ मीटर अंतर, तिस-या प्रयत्नांत त्याच्याकडून तांत्रिक झाली, चाैथ्या प्रयत्ना त्याने ११.८७ मीटर अंतरावर फेकी केली. पाचवा प्रयत्नांत पुन्हा त्याने तांत्रिक चूक केली. अखेरच्या प्रयत्नांत त्याने १३.४८ मीटर अंतरावर गाेळा फेकून स्वतःच्या कामगिरीत सुधारणा केली. परंतु ताे स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला.

दरम्यान अरुणा तंवर तायक्वांदोमध्ये ४४-४९ किलो वजनी गट स्पर्धेतून बाहेर पडली. तिने प्री-क्वार्टरमध्ये सर्बियाच्या डॅनिएला जोवानोविचचा २९-०९ असा पराभव केला हाेता. आज भारतीय संघास पदक मिळविता आले नसले तरी बॅडमिंटनपटूंनी उत्तम कामगिरी करीत आपले सामने जिंकून पुढची फेरी गाठली आहे. उद्या जलतरणपटू सुयश जाधवच्या कामगिरीवर भारतीय क्रीडाप्रेमींची लक्ष लागून राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT