Sachin Tendulkar son wedding saam tv
Sports

Arjun Tendulkar Wedding : शुभमंगल सावधान! सचिनच्या लेकाचं झालं लग्न, अर्जुन-सानियानं घेतले सातफेरे, पाहा व्हिडिओ

Sachin Tendulkar son wedding: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात अडकला आहे. अनेक क्रिकेट दिग्गजांनी या खास कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Surabhi Jayashree Jagdish

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी सनई-चौघडे वाजले आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा विवाह सोहळा गुरुवारी संपन्न झाला आहे. आज सकाळपासूनच अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली होती. लग्नापूर्वी त्याचा मेहंदी समारंभ मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पार पडला. ज्यामध्ये क्रिकेट आणि राजकारणातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.

टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनच्या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर गुरुवारी, 5 मार्च रोजी अर्जुन आणि सानिया यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला आहे. दरम्यान, या सोहळ्याचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

दरम्यान लग्नाचा हा कार्यक्रम एका खासजी ठेवण्यात आला होता. त्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मेहंदी समारंभाला रवी शास्त्री, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि अजित आगरकर यांच्यासह अनेक क्रिकेट दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Birth Certificate : फक्त १० रूपयांत कोणत्याही वयात मिळवा जन्म दाखला, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

High blood pressure: कसं ओळखाल की तुमचा रक्तदाब वाढलाय?

परवेझनं अल्पवयीन हिंदू मुलीला जाळ्यात अडकवलं,८ मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवला; खेडामध्येही अमरावतीसारखा कांड

SCROLL FOR NEXT