सरकारनामा

VIDEO | अमित शहांनी मुंबईत येणं टाळलं; सेना- भाजप वादावरून शहांचा मुंबईदौरा लांबणीवर

सकाळ न्यूज नेटवर्क

 नवी मुंबई : सत्तास्थापनेवरुन युतीतले मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेतला वाद कायम आहे.  मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहांनी सध्या मुंबईत येणं टाळलंय. जोवर भाजप आणि शिवसेनेतील वादावर तोडगा निघत नाही, तोवर मुंबईत न येण्यावर अमित शहा ठाम आहेत. तसंच सत्तास्थापनेचा पेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वानेच सोडवावा, त्यात केंद्रीय नेतृत्वाचा सहभाग अजिबात असणार नाही. असंही शहांनी राज्यातील नेत्यांना कळवल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली. 

Web Title : BJP President Amit Shah Cancelled His Mumbai Tour

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगरवाड्यावर साजरी केली दिवाळी

Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये गॅस शेगडी कोणत्या दिशेला असावी? स्वयंपाक करताना कोणत्या दिशेला तोंड असावं? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

Water Crisis : मुंबई-पुण्यावर पाणीकपातीचे संकट! कोणत्या धरणात किती साठा; गतवर्षापेक्षा नक्की किती घट?

Firecracker Burn First Aid : दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला? घाबरू नका! पहिली १० मिनिटे महत्त्वाची, लगेच करा 'हे' १ काम

आंबा प्रेमींसाठी खूशखबर, पुण्याच्या बाजारात आंबा हंगामाचा शुभारंभ, पेटीला 41 हजारांचा भाव

SCROLL FOR NEXT