BJP 
सरकारनामा

Breaking काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला?

राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : आज दुपारी काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते अनिल बुलानी यांनी ट्वीट करुन दिली आहे. बुलानी हे राज्यसभेचे सदस्य आहेत. 

आज दुपारी भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश  करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
(सविस्तर वृत्त - थोड्याच वेळात)
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT