Aries compatibility with aries, Horoscope ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

मेष राशी असणाऱ्या व्यक्तींचा मेषसोबत कसे असते नाते

कुंडलीतील बारा ग्रहांप्रमाणे बारा राशींचे विशेष महत्त्व असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कुंडलीतील बारा ग्रहांप्रमाणे बारा राशींचे विशेष महत्त्व असते. प्रत्येक राशीनुसार त्याच्या नक्षत्राचे व राशीचे वेगवेगळे फल प्राप्त होत असते.

हे देखील पहा -

आजच्या काळात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना त्याची रास माहित असते. दैनंदिन जीवनात आपण रोजच आपल्या राशीबद्दल जाणून घेत असतो. बऱ्याच लोकांना कोणत्या राशीचे संबंध कोणत्या राशीसोबत बिघडतात किंवा कोणत्या राशीसोबत जुळतात हे देखील ते पाहत असतात. मेष राशीचे मेष रास असणाऱ्या व्यक्तीसोबत कसे जमते किंवा त्यांचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेऊया.

१. मेष रास असणाऱ्या व्यक्ती आर्थिक बाबतीत अधिक समंजस असतात परंतु, कधी कधी भावनेच्या भरात समोरच्यावर विश्वास ठेवून ते चूक करतात आणि आयुष्यभर पश्चातापाची वेळ त्यांच्यावर येते.

२. मेष राशीचे व्यक्ती हे मित्र म्हणून चांगले असतात. त्यांचा स्वभाव आणि सहवास चांगला असतो. मेष रास असणाऱ्या व्यक्तीचे मेष राशीच्या व्यक्तीशी अधिक चांगले जुळते. तसेच निर्णय घेताना ते एकत्रित असतात. एकमेकांसोबत सुख-दु:ख वाटून घेतात.

३. आयुष्याचा जोडीदार म्हणून मेष राशीचे वधु-वर एकमेकांस अनुरुप असतात.दोघे मिळून आर्थिक संकट सहजतेने हाताळू शकतात. कधीतरी त्याच्यात संघर्ष देखील होऊ शकतात. आयुष्याची सुरुवात नव्या पद्धतीने केली तर दोघेही आनंदी होतील.

४. मेष रास असणारे मूल (Child) व त्याच राशीच्या पालकांमध्ये (Parents) अधिक समजूतदारपणाचा अभाव असू शकतो. विचारांच्या तफावतीमुळे त्यांची विचारसरणी वेगळी असते. मुलांनी केलेल्या चुकांना पालकांना थांबण्यात अपयश येते.

५. मेष राशीचा बॉस व त्याच राशीच्या कर्मचारी अधिक समजूतदारपणा असतो. काही वेळेस ते दोघे एकमेकांना सल्ला देण्याचा प्रयत्न करतात तर काही वेळेस ते मत लादण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यात वाद होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT