बातमी मागची बातमी

करदात्यांंसाठी खूशखबर! करदात्यांना लागणार ही लॉटरी...

अश्विनी जाधव-केदारी

2020 मध्ये करदात्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. सरकार करदात्यांसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे. काय करणार आहे सरकार? पाहुयात या संदर्भातील सविस्तर पंचनामा...

नव्या वर्षात करदात्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कारण 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कराची शिफारस करण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे. पुढच्या वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून ही शिफारस करण्यात येईल अशी शक्यता आहे.
कर संरचनेचा आढावा घेणाऱ्या समितीनं मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून आयकरासंबंधीच्या शिफारसी केल्यात. 2020च्या फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर होणार आहे. 10 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी सरसकट 10 टक्के तर  10 ते 20 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी 20 टक्के कर असावा, अशी शिफारस करण्यात आलीय. त्यामुळे नव्या अर्थसंकल्पामध्ये या शिफारसींचा विचार करण्यात आला तर 2020 मध्ये करदात्यांना अच्छे दिन येतील, यात शंका नाही.

Web Title - Good News For taxpayers...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: सकाळी प्या हिंगाचे पाणी, वजन राहील नियंत्रणात

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT