Even longer by mobile charging The battery does not last 
बातमी मागची बातमी

मोबाईल चार्जिंग करून देखिल जास्त काळ बॅटरी टिकत नाही तर ,हे अॅप्स वाढवतील बॅटरी लाइफ..

सिद्धी चासकर

जगभरात सगळीकडेच मोबाईल फोन चा वापर होतो सगळ्यांकडे मोबाईल आहे मात्र ह्या मोबाईल चा वापर आपण किती करतो आणि त्याची बॅटरी आपल्याला किती साथ देत हे महत्वाचं असतं म्हणूनच मोबाईल खरेदी करताना त्यात किती mh बॅटरी क्षमता 


असते हे आपण आधी बघतो मगच मोबाईल खरेदी करतो सध्या सगळ्याच कंपन्यांनी जास्त बॅटरी क्षमता असलेले मोबाईल फोन बाजारात विक्री साठी आणले आहेत पण तरीही मोबाईल ची बॅटरी चार्ज करुन देखील ती जास्त वेळ टिकत नसेल तर लोक त्रस्त 

होणारचं म्हणून मोबाईल ची बॅटरी जास्त काळ टिकून राहण्यासाठी काही ॲप्स निघाले आहेत हे ॲप्स फोनच्या  बॅटरीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते.  nepatime, greenify,battrey guru,servicely हे अॅप्स आहेत हे अॅप्स मोबाईल ची बॅटरी क्षमता फार काळ टिकून ठेऊ शकते. नॅप टाईम हे अॅप francisco franco ह्या डेव्हलपर ने तयार केला आहे ह्या अॅप चे वैशिष्टे म्हणजे फोन ची स्क्रिन बंद झाल्यावर 4 ते 5 मिनिटाने हा अॅप अॅक्टीव होतो आणि बॅटरी वाचवण्याचे कम करतो 

ग्रिनीफाय हे अॅप oasis feng या डेव्हलपर ने अॅप बनवला आहे, जेव्हा मोबाईल ची चार्जिंग कमी होत असेल, तेव्हा हा अॅप अॅक्टीव होतो, म्हणजेच हा अॅप मोबाईल मधल्या सगळ्या अॅप्सला स्लिप मोडवर ठेवतो आणि ज्या अॅप चे काम चालु आहे त्याच अॅपला बॅटरी पूरवण्याच काम करतो. बॅटरी गुरु हे अॅप paget90 या डेव्हलपरने बनवला आहे हा अॅप बॅटरी सेव्हींग आणि बॅटरी मॉनिटरींगच काम करत म्हणजेच मोबाईलमधला कोणता अॅप जास्त बॅटरी वापरतो हे सांगतो आणि बॅटरी टेंपरेचर आणि चार्जिंग लिमिटेड रिमांडर 

सेट करू शकतो. सर्वीसले हा अॅप Francisco Franco या डेव्हलपरने तयार केला आहे. ज्यावेळी फोनचा वापर होतो. त्यावेळी फक्त त्याच अॅपसाठी बॅटरी खर्च करण्याचं काम करतं मात्र यात एखाद्या वेळी तुम्ही आवश्यक नोटिफिकेशन मिस करू शकतात. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन हवे की बॅट
री वाचवायची हे आपल्यावर आहे. साम टीव्ही 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा इशारा

FASTag Pass: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! ३००० रुपयांचा पास अन् वर्षभर मोफत प्रवास, या अ‍ॅपवर करता येणार अर्ज

Rajgira Ladoo Recipe : श्रावणात उपवासाला खास बनवा राजगिऱ्याचे लाडू, वाचा सिंपल रेसिपी

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT