army  
बातमी मागची बातमी

आर्मी कॅन्टीन प्रशासनाविरोधात माजी सैनिकांचा संताप !

अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे

अमरावती : आयुष्यातील उमेदीच्या काळात भारत मातेची सेवा करत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना Soldier सेवानिवृत्तीनंतर Retirement सुद्धा कमी दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता अमरावती Amaravati जिल्ह्यात आर्मी कॅन्टीनची निर्मिती करण्यात आली. Ex-servicemen angry over Army canteen administration

सीमेवर लढलेल्या या माजी सैनिकांचा आर्मी Army कॅन्टीन Canteen प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात चांगलाच रोष उफाळून आला आहे. सलग 3 तास वादविवाद सुरु होता.  

अमरावती शहरातील कॅम्प रोड परिसरातील आर्मी कॅन्टीन राष्ट्रीय कॅडेट कोर्स कंपनी यांच्या निगराणीखाली चालवण्यात येते .मात्र मागील तीन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी ही आर्मी कॅन्टीन बंद होती. Ex-servicemen angry over Army canteen administration

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानंतर कॅन्टीन सुरू करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणेच कॅन्टीन प्रशासनाची मुजोरी माजी सैनिकांच्या रोषाचे कारण ठरले.

हे देखील पहा -

अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशीम या जिल्ह्यांसाठी एकच कॅन्टीन असल्याने मोठ्या प्रमाणात व सुविधा सुद्धा आहे. कॅन्टीन सुरू करण्यापूर्वी कॅन्टीन प्रशासनाने कुठलेही नियोजन केले नाही. Ex-servicemen angry over Army canteen administration 

मध्यरात्री दोन अडीच वाजता पासून रांगेत असलेल्या सैनिकांना सुद्धा जीवनावश्यक Essentials वस्तू वेळेवर मिळणे कठीण झाले होते. अखेर सर्व माजी सैनिकांची प्रशासनाकडून समजूत काढण्यात आली व सर्वांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

Edited By : Krushanarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : रोज १५ मिनिटांत या सोप्या टिप्सने घर झटपट आवरा, तासनतास वेळ लागणारच नाही

Pune BJP : पुण्यातील भाजप नेते उदय जोशींचं निधन, तुरूंगात असताना सकाळी अचानक...

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २७ गावांचा एल्गार; मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

Bigg Boss Marathi: दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊच्या बिग बॉसचा नवा प्रोमो चर्चेत

SCROLL FOR NEXT