Bhandara 
बातमी मागची बातमी

दुचाकी चोराला भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या

दिनेस पिसाट


भंडारा - लॉकडाउन Lockdown काळात अत्यावश्यक सेवेकरीता निघालेल्या लोकांच्या दुचाकी Bikes चोरणाऱ्या अट्टल चोरटयाला Thief भंडारा Bhandara स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने Local Crime Branch मोहाडी तालुक्यातील अंधळगाव पोलिस Police स्टेशन हद्दीतील कान्हळगाव-सिरसोली येथून अटक केली आहे. Bike Thief Arrested By Bhandara Local Crime Branch Team

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा सुंदरलाल लिल्हारे (वय 32 वर्ष) असे आहे. आरोपी लिल्हारे याच्या कडे चोरी केलेली एक्टिव्हा गाडी असून तो विकन्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

हे देखील पहा -

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला त्याच्या घरुन ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सातोना,तुमसर, रामटेक, व कन्हान येथून पॅशन, टीव्हीएस स्टार सिटी अश्या 2 दुचाकी व 2 एक्टीव्हा चोरी करून विकल्याची माहिती दिली आहे.Bike Thief Arrested By Bhandara Local Crime Branch Team

त्याच्यावर वरठी पोलिस स्टेशन मध्ये नमूद गुन्ह्यात अटक Arrest केली असून त्याच्या कडून चोरीच्या 4 गाड्या जप्त केल्या आहेत. चोरीतून मिळालेले 46 हजार रुपये त्याने खर्च केल्याची माहिती दिली आहे. चोरीचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक करीत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT