Railway Jobs Saam Tv
naukri-job-news

Railway Job: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, ४३३२ रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2024: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत ४३३२ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. साउथ सेंट्रल रेल्वेत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. साउथ सेंट्रल रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे.(Railway Recruitment)

दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. तुम्ही RRC SCR च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्ही scr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करा. (Railway Recruitment 2024)

या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास केलेली असावी. तसेच संबंधित क्षेत्रात आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची प्रोसेस

सर्वप्रथम तुम्हाला scr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन संबंधित लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अर्ज करावा.

त्यानंतर रजिस्टर यूजर लॉग इन वर क्लिक करायचे आणि अर्जप्रक्रिया पूर्ण करा.

यानंतर शुल्क भरुन फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

रेल्वेत ४२३२ अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्यात मेकॅनिक पदासाठी १४२ जागा रिक्त आहे. एअर कंडिशनिंग पदासाठी ३२ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन पदासाठी १०५३ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT