HAL Recruitment Saam TV
naukri-job-news

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६०,००० रुपये पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एयरोनॉटक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. १७ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये सीएमएम इंजिनियर, मिडल स्पेशलिस्ट आणि ज्युनियर स्पेशलिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकीसाठी ३५ ते४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०४ आहे.

सीएएम इंजिनियर पदासाठी ४ रिक्त जागा आहेत. सिनियर स्पेशलिस्ट पदासाठी ८ जागा रिक्त आहेत. कनिष्ठ स्पेशलिस्ट पदासाठी ५ रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांना ४०,००० ते ६०,००० रुपये वेतन मिळणार आहे. (Hindustan Aeronautics Limited Recruitment)

बँकेत नोकरी (Bank Job)

सध्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ५९२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आहे. कॉन्ट्रॅक्ट पोस्टसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. मॅनेजरसह अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Wake Up Earlier: आयुष्यात यश हवं तर लवकर उठा; जाणून घ्या पहाटे ५ वाजता उठण्याचे आश्चर्यकारक फायदे

Health Tip: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खा अन् आजारांपासून राहा दूर

Tiffin Recipes : लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केळीपासून 'हा' खास पदार्थ

Maharashtra Election : मी काय म्हातारा दिसायला लागलो का? अजित पवार असं का म्हणाले, बघा VIDEO

Shukra Chandra Yuti: शुक्र-चंद्राची युती देणार पैसाच पैसा; दिवाळीनंतरही 'या' राशींच्या घरी येणार धन

SCROLL FOR NEXT