Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी अन् ८०,००० रुपये पगार; भारतीय खाद्य निगममध्ये बंपर भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

FCI Recruitment: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे. जनरल ड्युटी मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय खाद्य निगममध्ये नोकरी करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. एफसीआयमध्ये जनरल ड्युटी ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी fcivlts.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. या भरती मोहिमेत एकूण ६ पदांवर भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी भारतातील विविध राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६८ वर्ष असावी. (Food Corporation Of India Recruitment)

या भरती मोहिमेत निवड झालेल्या उमेदवाराला ८०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज पाठवलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

या नोकरीसाठी उमेदवारांना अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर, भारतीय खाद्य निगम, बाराखंभा, नवी दिल्ली ११०००१ येथे पाठवायचा आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती (Central Bank of India Recruitment)

सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्येही नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT