JOB Saam Tv
naukri-job-news

JOB: या विद्यापीठात सुरु आहे नर्स पदासाठी भरती; मिळणार २९००० रुपये प्रति महिना वेतन; वाचा सविस्तर

Recruitment News In Marathi: तरुणाांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नर्स पदासाठी भरती सुरु आहे. १२० पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी २९ हजार रुपयांचे मासिक वेतन दिले जाणार आहे.

Siddhi Hande

तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. बाबा फरीद आरोग्य विद्यापाठात नोकरीची सुवर्णसंधी आहे. फरीदकोट पंजाब येथे ही भरती केली जात आहे. एकूण १२० नर्स पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ६ जुलैपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ३१ जुलै २०२४ ही नोकरीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला BFHUS-bfuhs.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.या नोकरीसाठी उमेदवाराने B.Sc. नर्सिंग पदवी प्राप्त केली असणे आवश्यक आहे. तसेच जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी वयोमर्यादा ३७ वर्ष आहे. याचसोबत उमेदवाराने दहावीपर्यंत पंजाबी भाषा शिकलेली असणे आवश्यक आहे. तसेच त्यांची कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. नर्स क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला वेतन स्केल ५ नुसार २९ रुपये प्रति महिना पगार मिळेल. याबाबत अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Labour Rules : पीएफ वाढणार, पण हातात येणार पगार कमी होणार, नव्या कामगार कायद्यामुळे CTC चं गणित बदलणार

Yellow Batata Bhaji: उकडलेल्या बटाट्याची पिवळी झणझणीत भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update : मुंबईच्या माहीम पूर्व झोपडपट्टी परिसरात मोठी आग

Siddhanth Kapoor: बॉलिवूडवर पुन्हा ड्रग्जचं सावट; २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला समन्स

Solapur Accident : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, सोलापूरमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू, गाडीचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT