Bank Of Maharashtra Saam Tv
naukri-job-news

Bank Of Maharashtra:बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Bank Of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मुख्य अनुपालन अधिकार (Chief Compliance Office (CCO) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मुख्य अनुपालन अधिकार (Chief Compliance Office (CCO))पदासाठी भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या हेड ऑफिसमध्ये ही भरती करण्यात येणार आहे.

ही भरती कंत्राटी पदासाठी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड केलेल्या उमेदवाराला वेगवेगळ्या प्रोजेक्टसवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखत आणि Group Discussion द्वारे केली जाणार आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएन पूर्ण झालेले असावे. त्याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. CA/ICWA/CS/CFA/MBA/LLB पदवीप्राप्त उमेदवारांना पहिली संधी देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. ३१ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याबाबतची सर्व माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने वेबसाइटवर दिलेल्या अर्जाप्रमामेच भरुन द्यायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज पुणे, शिवाजीनगरच्या मुख्य कार्यलयात पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

SCROLL FOR NEXT