Bank Job Saam TV
naukri-job-news

Bank Jobs: बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

Punjab And Sind Bank Recruitment: पंजाब अँड सिंध बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब अँड नॅशनल बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.पंजाब अँड नॅशनल बँकेत ऑफिसर पदासाठी भरती आहे. ११० रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती आहे. ११० रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ७ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी तुम्ही punjabandsindbank.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षे असायला हवे.

पंजाब अँड सिंध बँकेतील नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहेत.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रिनिंग टेस्ट आणि मेरिट लिस्टद्वारे करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

इंडियन ऑइलमध्ये भरती

इंडियन ऑइलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. ४५७ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT