Viral Video: वाह रे मर्दांनो! रस्त्यावरच रंगली चिमुकल्यांची भन्नाट कुस्ती Twitter
देश विदेश

Viral Video: वाह रे मर्दांनो! रस्त्यावरच रंगली चिमुकल्यांची भन्नाट कुस्ती

एकमेकांना खाली पाडण्यात दोघंही मुलं मग्न आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - लहान मुलांच्या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. सध्या अशाच दोन चिमुकल्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं मातीमध्ये कुस्ती खेळताना दिसत आहेत. एकमेकांना खाली पाडण्यात दोघंही मुलं मग्न आहेत.

या चिमुकल्यांमध्ये एकमेकांना खाली पाडण्यासाठी चढाओढ लागली आहे. हा मजेशीर व्हिडिओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे समोर आलेलं नाही.व्हिडिओमध्ये दिसतं आहे की, या दोन्ही चिमुकल्यांमध्ये एकमेकांना खाली पाडण्यासाठी चढाओढ लागलेली आहे.

मात्र, समोरचा आपला हाताबाहेर असल्याचे समजताच त्यातील एक लहान मुलगा तिथून पळ काडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र,दुसरा चिमुकला त्याच्या मागे पळून त्याला पुन्हा जमिनीवर पाडत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी नेटकऱ्यांनी हा व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडिओ रिट्विट देखील केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT