पत्नीची स्वच्छता मोहीम चांगलीच पडली महागात, पतीने मागितला घटस्फोट Saam Tv
देश विदेश

पत्नीची स्वच्छता मोहीम चांगलीच पडली महागात, पतीने मागितला घटस्फोट

स्वच्छतेच्या वेडापायी धुतला लॅपटॉप, मोबाईल

वृत्तसंस्था

बंगळुरु - ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्ड हा एक मानसिक आणि बौद्धिक आजार आहे. बंगळुरुमधील एक महिला याच आजाराने त्रस्त होती. ती घराची एकच काम वारंवार करत होती. वारंवार एकच काम केल्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो.या आजाराचा मोठा फटका एका व्यक्तीला बसला आहे.

हे देखील पहा -

ओसीडी या आजाराने ग्रस्त एका माणसाच्या पत्नीने चक्क त्याचा लॅपटॉप, मोबाईल आणि इतर काही इलेट्रॉनिक साहित्य पाण्याने धुवून काढलं आहे. महत्त्वाचे कागदपत्रे आणि इतर महत्वाची माहितीसुद्धा या लॉपटॉपमध्ये असल्यामुळे ती देखील पाण्यात गेली. पत्नीच्या वस्तू धुण्याच्या सवयीमुळे पती कंटाळून गेला आणि पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

या दाम्पत्याचे लग्न 2009 साली झाले. सुरुवातीला या दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत होते. मात्र २ वर्षानंतर त्यांना मुलगा झाल्यानंतर पतीनीला वारंवार वस्तू धुण्याची सवय लागली. त्यानंतर कोरोन आल्यानंतर या महिलेची वारंवार वस्तू धुण्याची सवय जास्तच वाढली आणि तिने पतीचा लॅपटॉपसुद्धा धुवून काढला. शेवटी पतीने आता पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT